Wednesday, July 19, 2017

फेटा कसा बांधायचा - How to wear Kolhapuri Maharashtrian Pheta ( Turban )

मराठी माणसाची शान फेटा पण दु:खाची गोष्ट अशी की बऱ्याच लोकांना फेटा कसा बांधायचा हेच माहित नाही म्हणून हा विडियो..
नक्की पहा आवडला तर शेअर करा आणि विडियो वरती कमेंट करा जेणेकरून मला आनखिन असे विडिओ बनवण्याचा हुरूप येइल....
जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनेल वर आला असलात तर ते लाल बटण दाबून सबस्क्रायब नक्की करा म्हणजे असेच माहितीपूर्वक विडीयो तुम्ही पाहू शकता...

सूचना :- तुम्ही मला तुम्हाला जी माहिती हवी असेल त्या बद्दल सुचवू शकता. मी त्या विषयाचा विडीयो नक्कीच बनवून तुम्हाला ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेन....

धन्यवाद मित्रांनो...


No comments:

Post a Comment

Popular Posts